गाढव
मानसशास्त्र २/३
		<description>	मानसशास्त्र २
	३४० ने घरी चाललो होतो. शेजारी एक तरूण जेमतेम २०-२५ चा असेल. त्याने तंबाखू काढली, मला offer केली.
हसत नको म्हणालो.  माझ्याकडे पाहत हसत म्हणाला:
“मै भी खाता नही था पहले, लेकिन मजबूरी मे आदत पड गयी. कॉलेज मे था तो पुरा दिन कॅम्पस मे रहता था और उधर सिगरेट ...</description>
सुहास
		<description>	संगणकामुळे बऱ्याचजणांचे आयुष्य बदलले. चांगले - वाईट परिणाम झाले. त्याचे एक उदाहरण. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांमुळे काही तांत्रिक शब्द आठवत नाहीत.
	 नोकरीला दोन-तीन महिने झाले होते. एका रविवारी सुहास घरी आला. मी नोकरीला लागल्याबद्दल माझे अभिनंदन केले. नोकरीसंदर्भात चौकशी केली. 
	थोडावेळ शांत बसल्यावर हसून म्हणाला "या कॉम्प्युटरने माझं खूप नुकसान ...</description>
मी आणि गाढवं - ३
		<description>	कोल्हापुराला निवड झाली असा कमलेशचा मेसेज आला. रविवारी संध्याकाळी तो घरी भेटायला आला.
	काय रे कधी चाललाय कोल्हापुराला?
	-वेळ आहे अजून, एक-दीड महिना तरी लागेल.
	तू तर निवड झाली म्हणून SMS पाठवला होता.
	- तसं confirm आहे. पण कॉल लेटर आल्यावर join होणार. आणि कॉल लेटरला एक-दीड महिना तरी लागेल.
	कोल्हापूर म्हणजे बरंच लांब होतंय. ...</description>
गाढव आणि अर्थशास्त्र - १
		<description>	शिक्षण झाल्यानंतर नोकरी करावी या हेतूने कॉम्प्युटर क्लास लावला. जॉब गॅरंटी देणारा एक महागडा क्लास मित्राच्या मदतीने शोधला, पैसे भरले. क्लास सुरू झाला, संपला. नोकरी मिळाली. नंतर क्लासचा आणि माझा संबंध संपला. पुढे माझ्या गुणवत्तेच्या(?) जोरावर पुढे आलो. नव्या नोकऱ्या, चांगल्या कंपन्या, चांगला पगार सारं सहज जमत गेलं. 
	आज मी ...</description>
मंदिर आणि गाढव
		<description>	पुतळे दंगली घडवू शकतात हे सरकारला पटल्यामुळे शेवटी सरकाराने पुतळ्यांवर बंदी आणली. आधी उभारलेल्या पुतळ्यांचे विसर्जन करण्याचे ठरले. 
	गाढव समाजासाठी गाढवतोड मेहनत केलेल्या एका गाढव नेत्याचे एक मंदिर चौकातच होते. दुसऱ्याच चौकात त्याच नेत्याचा एक सुंदर पुतळा उभारलेला होता. पुतळा जाणार हे कळल्यावर सर्व गाढवसमाजाने हळहळ व्यक्त केली. 
	मंदिरातले गाढव ...</description>
बॉम्बस्फोट आणि गाढव
		<description>	आज दिनांक १२/०७/२००६. सकाळी गाढवाप्रमाणे उठलो. गाढवलेली कामे केली. TVवर मस्तपैकी कालच्या बॉम्बस्फोटाची चित्रे पाहिली. पोलीस, अतिरेकी, सोनिया, लालू, देशमुख, काँग्रेस, मुस्लिम आणि माहीत असलेल्या सर्वांना मनसोक्त गाढव शिव्या दिल्या. 
	८.२४ ची लोकल पकडली आणि ग्रुपमधील सगळ्यांनी मिळून शिव्या देण्याचा कार्यक्रम पार पाडला. भिवंडी, काश्मीर, ISI, सिमी अशा बहुतेकांचे संबंध बॉम्बस्फोटाशी जोडले. ...</description>
सोनू
		<description>	अंधेरी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स या तथाकथित सुशिक्षित, उच्चभ्रू वसाहतीने घेतलेला एक बळी उघडकीस आला. १० वर्षाच्या सोनूला लिपस्टिक लावली म्हणून ठार मारण्यात आले. महिना ८०० रु. पगार होता तिला. सोनूला मारताना क्रूरपणाचा कळस गाठला. गुप्तांगात मिरची आणि aluminium rod घालून मारण्यात आले. 
	सोनूला मारण्याची हि पहिलीच वेळ असेल का? १० वर्षाच्या ...</description>
गाढवप्रश्न - १
		<description>	या गाढव समाजात वावरताना मला बरेचदा काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. 
	आपण का जगतो? इतर प्राणी, झाडे, पक्षी का जगतात? बरे फक्त जगतच नाही तर नवीन जीवांना जन्मदेखील देतो. इतरांच ठीक आहे निसर्गानं आखून दिलेल्या रस्त्याने जायचं, जगायचं - मरायचं. 
	आपण मात्र संस्कृतीच्या नावाखाली स्वतःला नको तो त्रास देत असतो. उगाचच ...</description>
आज्जा
		<description>	माझ्या आज्ज्याला मी नोकरीला जाण्याचा भारी अभिमान होता. आमच्या पूर्णं खानदानात १५वी शिकलेला मी एकटाच होतो, त्यात नोकरी म्हणजे "सोनेपे सुहागा". त्याच्या मित्र मंडळीत तो हि गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगायचा.
	पण मी कामाला जातो आणि तिथे काम काय करतो हि गोष्ट त्याला शेवटपर्यंत समजली नाही. मी बऱ्याच वेळा माझ्या परीने प्रयत्न ...</description>
मानसशास्त्र - १
		<description>	झोपडपट्टीतल्या गल्लीत शेवटच्या टोकाला आमचे घर, समोर गुप्ता आणि दोन-चार घरे सोडल्यावर बांगडीवाल्याचे घर. बांगडीवाल्याने नवीन "टेप रेकॉर्डर" घेतला होता. मिळेल त्या वेळेस नव्या-जुन्या हिंदी गाण्याचा आस्वाद त्याचे घर घेत होते. आजू-बाजूच्या २०-२५ घरांना पुरेल एव्हढ्या किंवा शक्य तेव्हढ्या मोठ्या आवाजात तो हजार - दीड हजाराचा टेप जीव ओतून गाणी ...</description>