सोनू

अंधेरी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स या तथाकथित सुशिक्षित, उच्चभ्रू वसाहतीने घेतलेला एक बळी उघडकीस आला.
१० वर्षाच्या सोनूला लिपस्टिक लावली म्हणून ठार मारण्यात आले. महिना ८०० रु. पगार होता तिला.
सोनूला मारताना क्रूरपणाचा कळस गाठला. गुप्तांगात मिरची आणि aluminium rod घालून मारण्यात आले.

सोनूला मारण्याची हि पहिलीच वेळ असेल का?
१० वर्षाच्या मुलीला कामावर ठेवले होते हे कॉम्प्लेक्समधील इतरांना माहीत नव्हते का?
आणखी अशा किती सोनू तिथे आहेत?
या कॉम्प्लेक्समधील हा नक्की पहिला बळी होता का?

राखी आणि मीकासारखी प्रसिद्धी नसलेल्या सोनूला प्रसारमाध्यमांनी थोडा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार.

http://www.dnaindia.com/report.asp?NewsID=1038828

1 Comment »

The URI to TrackBack this entry is: http://gadhav.blogsome.com/2006/07/10/p11/trackback/

  1. मागे मुलुंड च्या R-Mall मध्ये चप्पल चोरली म्हणून एका मुलाला मॉल मधील जमावाने मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला…
    सुशिक्षित म्हणवले जाणारे किती लोक सुसंस्कृत असतात हा मोठाच प्रश्न आहे..

    Comment by dhimate — July 11, 2006, 10:04 am @ 10:04 am

RSS feed for comments on this post.

Leave a comment

Line and paragraph breaks automatic, e-mail address never displayed, HTML allowed: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <code> <em> <i> <strike> <strong>



Anti-spam measure: please retype the above text into the box provided.